काजव्यांनसोबतची ती रात्र.

    तसा भटकंती हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय तरीदेखील काजवा महोत्सव हा दोन वर्षापासून राहून गेलेला होता परंतु यावर्षी शेवटी त्यांचा योगायोग आलाच, अविस्मरणीय अनुभव होता… तब्बल 17 किलोमीटर आम्ही चालत राजमाचीच्या दिशेने जात होतो पण ज्यावेळी काजव्यांची लखलखाट पाहिली त्यावेळी पूर्ण थकवा गळून पडला. असा अनुभव खरं तर लिहून किंवा वाचून कधीच मिळत नाही … Read moreकाजव्यांनसोबतची ती रात्र.